मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कठोर येथे 14 12 2025 रोजी भव्य महाश्रमदान शिबीर आयोजित करून मस bनदीकाठी वंनराई बंधाऱ्याचे बांधकाम बांधणे वनराई बंधारा व सार्वजनिक स्वच्छतेचे काम गावामध्ये करण्यात आले यामध्ये पंचायत समितीची कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते