Slider3
Slider2
Slider1

ग्रामपंचायत विषयी

ग्रामपंचायत कठोरा मध्ये आपले स्वागत आहे! 
ग्रामपंचायत कठोरा हि बुलढाणा जिल्ह्यातील एक सुंदर आणि ऐतिहासिक ग्रामपंचायत आहे. शेगांव तालुक्यात वसलेले हे गाव, समृद्ध परंपरा आणि संस्कृतीने परिपूर्ण आहे. आमची ग्रामपंचायत, गावाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहे. गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे, आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे ध्येय आहे. अधिक माहिती वाचा

सौ. सुषमा जितेंद्र खवले

सरपंच

गोपाल पंढरी खवले

उपसरपंच

पंकज रामकृष्ण खंडारे

ग्रामपंचायत अधिकारी

📋 माहिती अधिकार

1
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 (1)(ख) प्रमाणे 17 मुद्यांची माहिती
PDF

📊 वार्षिक अहवाल

1
ग्रामपंचायत जमा अहवाल सन 2024-२५
PDF
2
ग्रामपंचायत खर्च अहवाल सन 2024-२५
PDF
आपला टॅक्स इथे भरा
घर कर Q R code
पाणी कर Q R code